¡Sorpréndeme!

हैद्राबादच्या फूडमॉलला Actor Sonu Soodचं नाव | Sonu Sood's heart beats for People | CNX Filmy

2021-08-24 2 Dailymotion

अभिनेता सोनू सूद कोरोना व्हायरसमुळे केलेल्या लॉकडाऊन काळात रिअल हिरो ठरला आहे. त्याने प्रवासी मजुरांची मदत करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. या कामाबाबत त्याचं सोशल मीडियातून भरभरून कौतुक केलं जातंय. अनेकांसाठी तो देवदूत ठरला. अशात एका दुकानदाराने त्याच्या दुकानाला सोनू सूदचं नाव दिलंय. यावर सोनू सूदनेही मजेदार रिअ‍ॅक्शन दिलीय.

#ActorSonuSood #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber